Latest

Marathwada Gram Panchayat Election Result : उस्मानाबाद : सर्वच पक्षांना संमिश्र यश, ठाकरे गट, भाजप, महाविकास आघाडीचा जल्लोष

backup backup

पुढारी वृत्तसेवा : उस्मानाबाद : जिल्ह्यातील 165 ग्रामपंचयातीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून अनेक मोठ्या गावांमध्ये अनपेक्षित निकाल लागले आहेत. सारोळा, तेर या आमदारांच्या गावांनी नेत्यांची प्रतिष्ठा राखली असून कसबे तडवळे, पाडोळी (आ.), मोहा येथे धक्‍कादायक निकाल लागले आहेत. दरम्यान, विजयी पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्‍लोष सुरु केला आहे.

आतापर्यंतचे दृष्टीक्षेपात निकाल :

कळंब तालुक्यातील खामसवाडी बाळासाहेबांची शिवसेना सरपंच अमोल पाटील विजयी
आमदार कैलास पाटील गटाचे सारोळा उद्धव ठाकरे गटाचे संपूर्ण पॅनल विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील कामेगाव भाजपाचे सरपंचपदी वाघमारे
उस्मानाबाद तालुक्यातील उपळा राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टीच्या गटाचे सुहास घोगरे
उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी कोंबडवाडी ग्रामपंचायत निवडणूक
भाजप सरपंच विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील रुइभर ग्रामपंचायत निवडणूक
भाजप सरपंच विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली ग्रामपंचायत निवडणूक
भाजप सरपंच विजयी
ढोकीत 17 जागेपैकी 12 काँग्रेस व सरपंच विजयी तर भाजप 5 जागा
उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगा ग्रामपंचायत निवडणूक
भाजप सरपंच विजयी, ११ सदस्य विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील कामेगाव भाजपाचे सरपंचपदी वाघमारे
कळंब तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे वाघोली साखरबाई काळे विजयी
कळंब तालुक्यातील मोहा भाजपचे सरपंच पदाचे संदीप मडके विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील शेकापूर शिंदे गटाचे सरपंच पदाचे किरण लगदिवे विजयी
किणी सरपंच पदाचे अंजली पाटील विजयी
तेर भाजप दहा जागा महाविकास आघाडी सात सरपंच भाजपचा विजयी
कळंब तालुक्यातील आंदोरा सरपंच पदाचे उद्धव ठाकरे गटाचे बळवंत तांबारे विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील उध्दव ठाकरे गटाचे अमोल अप्पा मुळे यांची जुणोनी गावच्या सरपंच पदी विजयी
करंजकल्ला : उद्ववसेना 6, भाजप 3, सरपंच उद्ववसेना विजयी
कळंब लोहटा पुर्व ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा
मोहा : युवा परिवर्तन 16पैकी 16 जागा जिंकल्या
लोहटा पुर्व ग्रामविकास पॅनलचे
नूतन सरपंच ऋषी भिसे
कळंब डिकसळ सरपंच पुष्पा धाकतोडे विजयी ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात 18 पैकी 18 जागेवर विजयी
तडवळा सरपंचपदी स्वाती विशाल जमाले, सुरेश पाटील यांचा पराभव
जुणोनी वलगुड झरेगाव ग्रुप ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे
आम आदमी पार्टीचे अजित खोत कावळेवाडीचे सरपंच
वाखर वाडी ग्रामंचायत ठाकरे शिवसेना सरपंच सहित सर्व विजयी
गोरेवाडी चे नूतन सरपंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रीतम नाडे

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT