Amruta Khanvilkar  
Latest

Amruta Khanvilkar : चंद्रा सौदर्यांची खाण ❤️?; येलो साडीत अमृताच्या नजरेनं केलंय घायाळ

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क ; छोट्या पडद्यावरील 'झलक दिखला जा' शोमधील एकापेक्षा एक धमाकेदार फरफार्मन्सनंतर मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा नव्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. अमृताच्या ( Amruta Khanvilkar ) आगामी नव्या 'हर हर महादेव ' चित्रपटाचा प्रमोशन आणि म्युझिक लॉच सोहळादेखील पार पडलाय. सध्या तिच्या नवीन मराठमोळ्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. कधी ग्रीन तर कधी येलो साडीतील फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या फोटोवर चाहत्यांनी कॉमेन्टससह हार्ट आणि फायर इमोजींचा पाऊस पाडलाय.

चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा म्हणजे, मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar )  नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूक शेअर केला आहे. यावेळी तिच्या येलो साडीतील नजाकतीने चाहत्यांनी घायाळ केलं आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, गळ्यात भरजरी नेकलेस, मेकअप आणि रेड लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे.यातील खास म्हणजे, अमृताने भरजरी पिवळ्या रंगाच्या साडीवर लाब बाहाचे गुलाबी रंगाच्या ब्लॉऊजवर चाहत्याच्या नजरा खिळल्या आहेत. यावेळच्या फोटोतील अमृताच्या नजाकतने तिचे चाहते दिवाने झाले आहेत. अमृताच्या फोटोच्या मागे हिरवागार सुंदर निसर्ग दिसत आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '#sunshine' असे लिहिले आहे. चंद्राचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्या सौदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत. चाहत्यासह मराठी कलाकरांनीही अमृताच्या फोटोवर भरभरून कौतुक केलं आहे. यात मराठी अभिनेत्री अविज्ञा भावेने 'Ufffff?', तर प्रियांका बर्वे हिने 'Agaaaa❤️' असे म्हटलं आहे.

एका युजर्सने 'चंद्रा सौदर्यांची खाण ❤️?',  U look stunning ?❤️, Swapna sundari mohini kamini ❤️?', 'खरच तुम्ही चंद्रमुखी ❤️ अप्सरा ❤️ उरवशि ❤️ रंभ्मा ??? आनी beewtiful woman ? in the world ? आहेत…', 'Mam tumhi ka etkya sundar dista??❤️❤️ kharach khup mhnje khupp bhari diata',  'सुंदर ???', 'Looking gorgeous ❤️', 'Osm❤️?❤️', 'Beautiful ?', '❤️ lovely', 'सुंदर ❤️❤️❤️❤️❤️', 'Gorgeous??', 'Stunning ?', 'माय जगू दे य उग आम्हाला ??', '❤️❤️❤️??wow! डोळे दिपणारे सौंदर्य ???', 'kammaaalllllllll ❤️ ❤️ ❤️❤️❤️', 'Khupach Sunder ❤️❤️❤️', 'Beauty ?❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट, फायर आणि हास्याचा ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास ५० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याआधीही तिच्या निळ्या रंगाच्या साडीतील फोटो खूपच व्हायरल झाले होते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT