Amruta Fadanvis : अमृता फडणवीस यांनी गरब्याच्या तालावर धरला ठेका | पुढारी

Amruta Fadanvis : अमृता फडणवीस यांनी गरब्याच्या तालावर धरला ठेका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुलुंडच्या कालिदास नाट्यगृह संकुलात भाजप खासदार मनोज कोटक यांच्या तर्फे आयोजित प्रेरणा रास गरबाचे आयोजन करण्यात आले होते. या गरब्याला सोमवारी (दि. ३ ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. या वेळी त्यांनी प्रथम देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी गरब्यात ठेका धरत गरबा ही खेळला. ‘सगळीकडे मोठा उत्साह आहे. दसरा मेळावा दोघांचा ही पाहणार, माझे फेव्हरेट एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे जिंदाबाद’, अशी प्रतिक्रिया यावेळी अमृता फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना दिली.

हेही वाचा

Back to top button