पुढारी ऑनलाईन डेस्क
एकता कपूरची वेब सीरीज Gandi Baat ६ मध्ये महिमा गुप्ता (Mahima Gupta) दिसली होती. वेब सीरीज Gandi Baat ६ मध्ये महिमा गुप्ता (Mahima Gupta) हिने अनेक बोल्ड सीन दिले आहेत. महिमा गुप्ता रिअल लाईफमध्ये खूप बोल्ड आहे. सोशल मीडियावर अनेक टॉपलेस फोटोशूट तिने शेअर केले आहेत.
महिमा एक फिटनेस फ्रीक मॉडेल आहे. महिमा जिममध्ये अनेक तास वर्कआउट करते. तिने सोशल मीडियावर अनेक हॉट फोटोज आणि व्हिडिओदेखील शेअर केले आहेत.
महिमा एक फॅशन इन्फ्लुएन्स आणि डान्सरदेखील आहे. तिच्या ग्लॅमरस फोटोंनी महिमा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. महिमा सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. ती अनेकदा आपले टॉपलेस फोटोदेखील शेअर करत असते.
सोशल मीडियावर महिमाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
वेब सीरीज गंदी बात नंतर महिमाला खूप लोकप्रियता मिळाली. महिमा २५ वर्षांची आहे. तिचा जन्म १६ सप्टेंबर, १९९६ रोजी भोपाळ, मध्य प्रदेश येथे झाला.