Sangli District Nagar Parishad Election Result 2025 Details Marathi
सांगली : सांगली जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर, आष्टा, विटा अशा सहा नगरपरिषद आणि दोन नगर पंचायतींचा निकाल रविवारी लागला. विधानसभेच्या आठ आमदारांपैकी सहा आमदार, सात माजी आमदार, खासदार आणि एका माजी खासदाराची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
कोणत्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यात निवडणूक पार पडली?
आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील ईश्वरपूर आणि आष्टा
आमदार सत्यजित देशमुख यांच्या मतदारसंघातील शिराळा नगरपंचायत
आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या मतदारसंघात पलूस नगरपरिषद
आमदार रोहित पाटील यांच्या मतदारसंघातील तासगाव नगरपरिषद
आमदार सुहास बाबर यांच्या मतदारसंघातील विटा नगरपरिषद, आटपाडी नगरपंचायत
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मतदगासंघातील जत नगरपालिका.
सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद- नगरपंचायतींचा निकाल (दुपारी दीडपर्यंतची आकडेवारी)
1. नगर परिषद - विटा
शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काजल मेत्रे विजयी
एकूण जागा – 26
नगरसेवक निकाल
भाजप - 4
अजित पवारांची राष्ट्रवादी -
काँग्रेस -
शिंदे यांचे शिवसेना - 22
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –
2. नगर परिषद - ईश्वरपूर
नगराध्यक्षपदाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी
एकूण जागा – 30
नगरसेवक निकाल
भाजप - 2
अजित पवारांची राष्ट्रवादी - 3
काँग्रेस -
ठाकरेंची शिवसेना - 2
शरद पवार राष्ट्रवादी - 23
इतर –
3. नगर पंचायत - आटपाडी
नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार उत्तमराव जाधव विजयी
एकूण जागा – 17
नगरसेवक कल
भाजप - 7
शिंदेंची शिवसेना - 8
अजित पवार राष्ट्रवादी -1
काँग्रेस -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर – 1 ( तीर्थक्षेत्र विकास आघाडी)
4. नगर परिषद - पलूस
नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या संजीवनी पुदाले विजयी
एकूण जागा – 20
नगरसेवक निकाल
भाजप - 1
अजित पवारांची राष्ट्रवादी - 4
काँग्रेस - 15
शिंदे यांचे शिवसेना -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –
5. नगर परिषद - तासगाव
स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या विजया बाबासाहेब पाटील
एकूण जागा – 24
नगरसेवक निकाल
भाजप -
अजित पवारांची राष्ट्रवादी -
काँग्रेस -
शिंदे यांचे शिवसेना -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी - 11
इतर – 13 ( स्वाभिमानी विकास आघाडी)
6. नगर परिषद - आष्टा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल शिंदे
एकूण जागा – 24
नगरसेवक निकाल
भाजप -
अजित पवारांची राष्ट्रवादी - 1
काँग्रेस -
शिंदे यांचे शिवसेना -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी - 23
इतर –
7. नगर पंचायत - शिराळा
शिराळा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक विजयी
एकूण जागा – 17
नगरसेवक निकाल
भाजप - 9
अजित पवारांची व शरद पवारांची राष्ट्रवादी - 4
काँग्रेस -
शिंदेचे शिवसेना - 2
ठाकरेंची शिवसेना -
इतर – 2
8. नगर परिषद - जत
नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉ. रवींद्र आरळी विजय
एकूण जागा – 23
नगरसेवक निकाल
भाजप - 11
अजित पवारांची राष्ट्रवादी - 3
काँग्रेस - 9
शिंदे यांचे शिवसेना -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –
(जत मधील प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपचे पवनकुमार कुंभार आणि अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांना समसमान 466 मते मिळाले आहेत त्यामुळे हा निकाल राखून ठेवण्यात आला आहे)