पुणे

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा आजचा शिक्षक पुरस्कार, पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम पुढे ढकलला

अमृता चौगुले

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षा च्या वतीने आज सोमवारी(दि.४) आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कळविले आहे. या कार्यक्रमाची वेळ लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असेही प्रदीप गारटकर यांनी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT