पुणे: सेल हा परिणाम करणारा आजार असून, विशेषतः भारतातील आदिवासी व ग््राामीण भागांमध्ये या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते. या गंभीर समस्येवर तंत्रज्ञानाधारित उपाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागातील प्रा. डॉ. पूजा जे. व त्यांच्या संशोधन टीमने आधार ॲप’ ही एकात्मिक डिजिटल प्रणाली विकसित केली आहे.
जी सेल रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी ठरणार आहे. सेल लाल होऊन शरीरातील जाणारा होतो. त्यामुळे दीर्घकालीन सेल व व विकार, संसर्गजन्य आजार आणि मानसिक ताण अशा गंभीर निर्माण होतात.
भारत सरकारच्या च्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोटी नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, लाख रुग्ण आणि लाख वाहक आढळून आले आहेत. समुपदेशन, मानसिक आरोग्य पोषण मार्गदर्शन, रुग्णांचा सातत्यपूर्ण तत्काळ पोहोच आदी अजूनही मोठ्या उणिवा आहेत.
असे आहेत या ॲपचे प्रमुख घटक
तज्ज्ञ औषध व उपचार मार्गदर्शन
सेल तपासणी व जनजागृती मोहिमा
सेल प्रेरणादायी कथा
आहार, योग व मार्गदर्शन
मानसिक ताण व आघात व्यवस्थापनासाठी प्रादेशिक भाषांतील व्हिडीओ
विवाह समुपदेशन, स्वयंसेवी संस्थांशी संपर्क
यूडीआयडी कार्ड, मोफत प्रवास सवलती व शैक्षणिक साहाय्य यांसारख्या शासकीय योजनांची माहिती
संकल्पना राष्ट्रीय युवा नवोपक्रम स्पर्धेत सादर
ही संकल्पना षेी या विकसित भारत उपक्रमांतर्गत राष्ट्रीय युवा नवोपक्रम स्पर्धेत सादर करण्यात आली होती. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात संशोधन विद्यार्थी गाढवे तसेच एमएस्सी कांचन व यांनी ही संकल्पना मांडली. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची गुणवत्तापूर्ण संकल्पना म्हणून निवड करण्यात आली असून, याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.