

पुणे: सध्या विद्यार्थिनींच्या बाबतीत घडत असलेल्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर 1 फेबुवारीपासून आणि सुरक्षा प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बालगंधर्व केली. तसेच, बालभारतीने स्वतःला अद्ययावत ठेवले आहे. विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. कृत्रिम आधारित (एआय) शिक्षण कृषी, आरोग्य, क्रीडा, असे विषय घेऊन सुसंस्कृत पिढी काम केले जाणार आहे. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यात वाटा असणार आहे, असे मत भुसे यांनी केले.
बालभारतीच्या हीरक महोत्सवी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात भुसे बोलत होते. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, बालभारतीच्या संचालक अनुराधा योजना संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण सहसंचालक डॉ. रमाकांत माध्यमिक शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम बाल बालभारतीच्या वित्त व लेखाधिकारी शुभांगी माने, समितीचे सदस्य डॉ. श्रीपाद वैद्य, किरण केंद्रे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात चार पुस्तके, किशोर प्रकाशन करण्यात आले.
होणारे बदल स्वीकारत बालभारती नवी पिढी घडवत आहे. अनेक बंद पडत असताना मासिक आजही पोहोचत आहे, असे पवार यांनी पूर्वीच्या दिग्गजांनी मोठे काम करून ठेवले आहे. हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे, असे ओक यांनी नमूद केले. नवे पाठ्यपुस्तक लागू झाले. सहावी या नवी पुस्तके पुढील वर्षी लागू होणार आहेत, असे राहुल यांनी सांगितले.
कवायत संचलनाचा विश्वविक्रम
राज्यातील कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी, लाखांपेक्षा जास्त शाळा, लाखांपेक्षा जास्त शिक्षकांच्या सहभागातून प्रजासत्ताक दिनी कवायत संचलन कार्यक्रम झाला. त्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. विद्यार्थी, शिक्षक, अधिकाऱ्यांच्या हा उपक्रम साध्य झाला, असेही भुसे यांनी सांगितले.
शिक्षण तर शालेय शिक्षणमंत्री दोन तास उशिरा
बालभारतीच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाला शिक्षण राज्यमंत्री पंकज यांनी दांडी मारली तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे दोन तास उशिरा म्हणजे साधारण वाजून मिनिटांनी येणे अपेक्षित असताना साडे सात वाजता आले. त्यामुळे वाजल्यापासून आलेल्या विद्यार्थी तसेच शिक्षकांना रात्री साडे आठ वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले तर अधिकाऱ्यांना देखील मान्यवरांच्या असणारा बालभारती हा कार्यक्रम सुरुवातीला घ्यावा लागला. त्यामुळे कार्यक्रम सुरू होऊन दोन तासांनी दीप शिक्षण मंत्री आल्यावर करावे लागले.