

पुणे: येथील घरात घरफोडी करून लाखांचा ऐवज चोरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तोळे सोन्याचे दागिने, ग््रॉम कार असा लाख हजारांचा ऐवज केला.
शेख (वय रा. स्कूल ब्लॉक, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात नाव आहे. याबाबत खेड येथील व्यापारी मोतीलाल कांतीलाल गदिया (रा. श्री अपार्टमेंट, पाबळ रोड, होलेवाडी, राजगुरुनगर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल सीसीटीव्ही आले. पथकातील अंमलदार दीपक साबळे, संदीप अक्षय नवले यांना माहिती जेरबंद केले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंग अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.
बंद घरे हेरून करायचे घरफोडी
या गुन्ह्यात उत्तर भारतातील सराईत टोळी असून, ती टोळी कारचा वापर करून महाराष्ट्रात येऊन बंद घरे फोडून चोरी करून पुन्हा उत्तर भारतात निघून जात असल्याचे तपासात झाले आहे.
शेख चा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व उत्तर प्रदेशात जाऊन सलग सहा दिवस आरोपीचा शोध घेतला. आरोपी सराईत असल्याने तो वेळोवेळी ठावठिकाणा बदलून राहत होता. शेख याला अखेर जेरबंद करण्यात आले.