पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : शिरूर येथे मतमोजणीची पहिली फेरी संपलेली असून, मविआ'चे अमोल कोल्हे २३ हजार ४०१ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच, महायुतीचे आढळराव पाटील ह्यांना १७ हजार ३१४ मते पडली आहेत.
एकूणच, 6 हजार 87 मतांनी अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.
हेही वाचा