बारामती: पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील ३० पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची शिक्रापूरला बदली झाली असून येथे नारायण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमवारी (दि. ८) रोजी बदल्यांचे हे आदेश पोलिस अधिक्षकांनी काढले. बदल्या झालेल्या अधिकाऱयांची नावे पुढीलप्रमाणे (कोठून कुठे) ः पोलिस निरीक्षक - दत्तात्रय किसन गुंड (नियंत्रण कक्ष ते जुन्नर), कुमार रामचंद्र कदम (सासवड ते रांजणगाव एमआयडीसी), चंद्रशेखर मोहनराव यादव (बारामती तालुका ते शुक्रापूर), विनोद भगवान पाटील (नियंत्रण कक्ष ते शिरुर), सचिन दिनकर पाटील (नियंत्रण कक्ष ते लोणावळा शहर), राजेश नारायणराव रामाघरे (लोणावळा शहर ते हवेली),
संतोष वसंत तासगावकर (आर्थिक गुन्हे शाखा ते यवत), हेमंत गणपत शेडगे (नियंत्रण कक्ष ते दौंड), विजयमाला महादेव पवार (जिल्हा विशेष शाखा ते उरुळी कांचन), संतोष शामराव जाधव (जिल्हा वाहतूक शाखा ते राजगड), महादेव नारायण वाघमोडे (रांजणगाव एमआयडीसी ते आर्थिक गुन्हे शाखा), संदेश अरुण केंजळे (शिरुर ते आर्थिक गुन्हे शाखा), वैशाली रावसाहेब पाटील (हवेली ते महिला कक्ष), नारायण शिवाजी देशमुख (यवत ते एफआरअो, पुणे ग्रामीण), राजेश गणेश गवळी (राजगड ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग), नीलेश पांडूरंग माने (वाहतूक शाखा, बारामती ते भोर),
संतोष श्रीमंत घोळवे (टीएमसी, पुणे ग्रामीण ते सासवड), रवींद्र दत्तात्रय पाटील (एफआरअो पुणे ग्रामीण ते जेजुरी), नारायण विनायकराव पवार (नियंत्रण कक्ष ते बारामती तालुका) महेश नामदेव मेश्राम (सुरक्षा शाखा ते सायबर पोलिस ठाणे), गोपाळ बासू पवार (दौंड ते जिल्हा वाहतूक शाखा), महेश रामेश्वर स्वामी (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा, बारामती), दिपरतन गोरख गायकवड (शिक्रापूर ते जिल्हा विशेष शाखा), विकास जगन्नाथ भुजबळ (नियंत्रण कक्ष ते सुरक्षा शाखा)
सपोनि नागनाथ गुरुसिद्ध पाटील (वडगाव निंबाळकर ते नियंत्रण कक्ष), दिपक भाऊसाहेब वाघचौरे (जेजुरी ते आर्थिक गुन्हे शाखा), जीवन शांताराम मोहिते (इंदापूर ते वडगाव निंबाळकर), सोमाथ पांडूरंग शेंडगे (नियंत्रण कक्ष ते भिगवण), कुलदीप दत्तात्रय संकपाळ (स्थानिक गुन्हे शाखा ते माळेगाव), विनोद जगन्नाथ महांगडे (भिगवण ते आर्थिक गुन्हे शाखा)