Pune Municipal Election 2025
पुणे: आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली असून आज पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या साठी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत यंदा 41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली असून यात 83 जागा महिलांसाठी तर 82 जागा पुरुषांसाठी आहे तर महिलांच्या 83 जागामध्ये महिला खुला प्रवर्ग 48, ओबीसी महिला 23,एसी महिला 11, एसटी महिला 1 अश्या तर पुरुष मध्ये सर्वसाधारण 48,ओबीसी सर्वसाधारण 22,एस सी पुरुष 11, एस टी पुरुष 1 अस जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे आज सकाळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
सन २०११ च्याजनगणनेनुसार पुणे महापालिकेची लोकसंख्या ही ३४,८१,३५९ एवढी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ही ४,६८,६३३ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही ४०.६८७ एवढी आहे.पुणे महानगरपालिकेसाठी एकूण ४१ प्रभाग असून त्यामध्ये १६५ इतकी सदस्य संख्या निश्चित केलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४१ प्रभागापैकी ४० प्रभाग हे चार सदस्यीय असून एक प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, यांच्या जागा लोकसंख्येच्या टक्केवारी ज्या प्रभागात सर्वाधिक असेल त्या प्रभागापासून सुरुवात करून उतरल्या क्रमाने निश्चित केलेल्या आहेत.राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (२७%) प्रमाणे एकूण ४४ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्वित करण्यात आलेल्या आहेत.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग ...
ज्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी त्या प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक असेल अशा प्रभागापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने प्रभागांची मांडणी करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने २२ प्रभागातील अ जागा प्रभाग क्र. १.२.४.६.७.८.१२.१३. १४, १५, १७, २१, २२, २३.२६.२७०२८. ३२. ३६.३९.४०, ४१) २२ जागा अनुसूचित जातीसाठी थेट नेमून देण्यात आलेल्या आहेत.
अनुसूचित जाती (२२) जागा
महिला (११)
प्रभाग क्रमांक १-अ, प्रभाग क्रमांक २-अ, प्रभाग क्रमांक ७-अ, प्रभाग क्रमांक १२-अ, प्रभाग क्रमांक १४-अ, प्रभाग क्रमांक १५-अ, प्रभाग क्रमांक २२-अ, प्रभाग क्रमांक २८-अ, प्रभाग क्रमांक ३२-अ, प्रभाग क्रमांक ३९-अ. प्रभाग क्रमांक ४१-अ
अन्य (११)
प्रभाग क्रमांक ४-अ, प्रभाग क्रमांक ६-अ, प्रभाग क्रमांक ८-अ, प्रभाग क्रमांक १३-अ, प्रभाग क्रमांक १७-अ,प्रभाग क्रमांक २१-अ, प्रभाग क्रमांक २३-अ, प्रभाग क्रमांक २६-अ, प्रभाग क्रमांक २७-अ, प्रभाग क्रमांक ३६-अ, प्रभाग क्रमांक ४०-अ
अनुसूचित जमाती (२) जागा
महिला (१)
प्रभाग क्रमांक ९-अ
अन्य (१)
प्रभाग क्रमांक १-ब
नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा 44
15 जागा थेट निवड
महिला (२२)
प्रभाग क्रमांक १-क, प्रभाग क्रमांक ३-अ, प्रभाग क्रमांक ४-ब, प्रभाग क्रमांक ६-ब, प्रभाग क्रमांक ७ ब,प्रभाग क्रमांक ८-ब, प्रभाग क्रमांक १३-ब, प्रभाग क्रमांक १६ अ, प्रभाग क्रमांक१७-ब, प्रभाग क्रमांक१९ अ, प्रभाग क्रमांक२१-ब, प्रभाग क्रमांक २३-ब, प्रभाग क्रमांक २४ अ, प्रभाग क्रमांक २५ अ, प्रभाग क्रमांक २६ ब
चिठीद्वारे महिलांच्या ७ निवडलेल्या जागा
प्रभाग क्रमांक २७-ब, प्रभाग क्रमांक २८-ब, प्रभाग क्रमांक ३३-अ, प्रभाग क्रमांक ३५-अ, प्रभाग क्रमांक ३६-ब, प्रभाग क्रमांक ३८-अ
प्रभाग क्रमांक ४०-ब
अन्य (२२)
प्रभाग क्रमांक २-ब
प्रभाग क्रमांक ३-ब
प्रभाग क्रमांक ५-अ
प्रभाग क्रमांक९-ब
प्रभाग क्रमांक१०-अ
प्रभाग क्रमांक११-अ
प्रभाग क्रमांक१२-ब
प्रभाग क्रमांक१४-ब
प्रभाग क्रमांक१५-ब
प्रभाग क्रमांक१८-अ
प्रभाग क्रमांक२०-अ
प्रभाग क्रमांक२२-ब
प्रभाग क्रमांक२५-ब
प्रभाग क्रमांक२९-अ
प्रभाग क्रमांक३०-अ
प्रभाग क्रमांक३१-अ
प्रभाग क्रमांक३२-ब
प्रभाग क्रमांक३४-अ
प्रभाग क्रमांक३७-अ
प्रभाग क्रमांक३८-ब
प्रभाग क्रमांक३९-ब
प्रभाग क्रमांक ४१-ब
सर्वसाधारण जागा 97
महिला 49
प्रभाग क्रमांक२-क
प्रभाग क्रमांक ३-क
प्रभाग क्रमांक४-क
प्रभाग क्रमांक५-ब
प्रभाग क्रमांक५-क
प्रभाग क्रमांक६-क
प्रभाग क्रमांक८-क
प्रभाग क्रमांक९-क
प्रभाग क्रमांक१०-ब
प्रभाग क्रमांक१०-क
प्रभाग क्रमांक११-ब
प्रभाग क्रमांक११-क
प्रभाग क्रमांक१२-क
प्रभाग क्रमांक१३-क
प्रभाग क्रमांक१४-क
प्रभाग क्रमांक१५-क
प्रभाग क्रमांक१६-ब
प्रभाग क्रमांक१७-क
प्रभाग क्रमांक१८-ब
प्रभाग क्रमांक१८-क
प्रभाग क्रमांक१९-ब
प्रभाग क्रमांक२०-ब
प्रभाग क्रमांक२०-क
प्रभाग क्रमांक२१-क
प्रभाग क्रमांक२२-क
प्रभाग क्रमांक२३-क
प्रभाग क्रमांक२४-ब
प्रभाग क्रमांक२५-क
प्रभाग क्रमांक२६-क
प्रभाग क्रमांक२७-क
प्रभाग क्रमांक२९-ब
प्रभाग क्रमांक२९-क
प्रभाग क्रमांक३०-ब
प्रभाग क्रमांक३०-क
प्रभाग क्रमांक३१-ब
प्रभाग क्रमांक३१-क
प्रभाग क्रमांक३२-क
प्रभाग क्रमांक३३-ब
प्रभाग क्रमांक३४-ब
प्रभाग क्रमांक३४-क
प्रभाग क्रमांक३५-ब
प्रभाग क्रमांक३६-क
प्रभाग क्रमांक३७-ब
प्रभाग क्रमांक३७-क
३८-क
३८-ड
३९-क
४०-क
४१-क
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभाग....
प्रभाग क्रमांक १ अ, प्रभाग क्रमांक १२ अ, प्रभाग क्रमांक ७ अ, प्रभाग क्रमांक ३२ अ, प्रभाग क्रमांक २८ अ, प्रभाग १४ अ, प्रभाग क्रमांक ४१ अ, प्रभाग क्रमांक १५ अ, प्रभाग क्रमांक ३९ अ, प्रभाग क्रमांक २२ अ, प्रभाग क्रमांक २ अ
अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्ग....
४ अ, ६ अ, ८ अ, १३ अ, १७ अ, २१ अ, २३ अ, २६ अ, २७ अ, ३६ अ, ४० अ
अनुसूचित जमाती महिला... ९अ,
अन्य: १ ब
नागरिकांचा मागासवर्ग महिला...
३ अ, २५ अ, ३८ अ
प्र.क्र. १ कळस-धानोरी – लोहगाव उर्वरित
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. अनुसूचित जमाती (ST)
क. महिला ओबीसी
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २ फुलेनगर – नागपूर चाळ
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ३ विमाननगर – लोहगाव
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ४ खराडी – वाघोली
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ५ कल्याणीनगर – वडगावशेरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ६ येरवडा- गांधीनगर
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ७ गोखलेनगर – वाकडेवाडी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ८ औंध -बोपोडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ९ सुस -बाणेर – पाषाण
अ. महिला अनुसूचित जमाती (ST)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १० बावधन – भुसारी कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ११ रामबाग कॉलनी – शिवतिर्थनगर
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १२ छ. शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १३ पुणे स्टेशन – जय जवान नगर
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १४ कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंढवा
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १५ मांजरी बु. – केशवनगर – साडेसतरा नळी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १६ हडपसर – सातववाडी
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १७ रामटेकडी – माळवाडी – वैदुवाडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १८ वानवडी – साळुंखे विहार
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १९ कोंढवा खुर्द – कौसरबाग
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २० शंकर महाराज मठ – बिबवेवाडी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २१ मुकंदनगर – सॅलसबरी पार्क
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २२ काशेवाडी – डालस प्लॉट
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २३ रविवार पेठ – नाना पेठ
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २४ कसबा गणपती – कमला नेहरु हॉस्पिटल- के.ई.एम हॉस्पिटल
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २५ शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २६ घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समता भूमी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २७ नवी पेठ – पर्वती
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २८ जनता वसाहत – हिंगणे खुर्द
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २९ डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३० कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३१ मयूर कॉलनी – कोथरुड
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३२ वारजे – पॉप्युलर नगर
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३३ शिवणे – खडकवासला – धायरी (पार्ट)
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३४ नऱ्हे – वडगाव बुद्रुक – धायरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३५ सनसिटी – माणिक बाग
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३६ सहकारनगर – पद्मावती
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३७ धनकवडी – कात्रज डेअरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३८ बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण महिला
इ. सर्वसाधारण
प्र. क्र. ३९ अप्पर सुपर इंदिरानगर
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ४० कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ४१ महंमदवाडी – उंड्री
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण