Pudhari Cet Course Details
पुणे : बारावीनंतरच्या करिअरला वळण देणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी पुढारी माध्यम समूहाने campusdekho.ai च्या सहकार्याने ३० दिवसांचा विशेष ऑनलाइन कोर्स डिझाइन केला आहे.
या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात प्रश्नांचा सराव आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशारराठी एमएचटी-सीईटी परीक्षेचा टप्पा अत्यंत महत्वाचा मानला जातो. या परीक्षेल कामगिरीवर नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश अवलंबून असती.
या क्षेत्रातले तर मार्गदर्शक डॉ. शंतनू देशपांडे यांनी सांगितले की, परीक्षेसाठी रणनीती, नियमित एमसीक्यू सराव आणि संकल्पना (कन्सेप्ट) स्पष्ट असतील, तर परीक्षेत चांगले पुण मिळवता येतात.
एमएचटी-सीईटी ही पूर्णपणे एमसीक्यू आधारित परीक्षा असून, त्यात निगेटिव्ह मार्किंग नसते. माणूनच, विद्यायांनी प्रश्न सोडविण्याचा जास्तीत जास्त सराय करणे आवश्यक आहे. फरीक्षेच्या अंतिम तयारीसाली ३० दिवसांचा विशेष ऑनलाइन मूल्यांकन कोर्स आखण्यात आला आहे. अंतिम तयारीच्या राहीने इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
एमएचटी-सीईटी परीक्षेची रचना कशी असते?
भौतिकशास्त्र ५० प्रश्न (१ गुण प्रतिप्रश्न)
रसायनशास्त्र - ५० प्रश्न (१ गुण प्रतिप्रश्न)
गणित ५० प्रश्न (२ गुण प्रतिप्रश्न)
जीवशास्त्र १०० प्रश्न (१ गुण प्रतिप्रश्न)
एकूण प्रश्न : २००
एकूण वेळ : १८० मिनिटे
निगेटिव्ह मार्किंग: नाही
या कोर्सची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत?
महत्त्वाचे ४० टॉपिक्स कव्हरेज
दररोज २ सखोल टॉपिक्स
दररोज १०० प्रश्नांचा सराव
२ लाइव्ह लेक्चर्स दररोज (प्रत्येकी २० मिनिटे)
संकल्पना स्पष्ट करणान्या टेक्निक्स व शॉर्टकट्स
महत्त्वाच्या प्रश्नांचे शिक्षकांकडून समाधान
दर ३ दिवसांनी ५ फुल मॉक टेस्ट्स
योग्य मार्गदर्शनामुळे २० हुन अधिक गुणांची वाढ शक्य
प्रकल्पात सहभागी होण्यासाठी
प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक फॉर्म उपलब्ध करून दिला आहे. तो फॉर्म भरून जवळच्या पुढारी कार्यालयात पाठवायचा आहे. फॉर्म पुढारीच्या १४ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक:
९५७००१७००३
इच्छुक विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन कोर्सची फी भरावी आणि पेमेंटचा स्क्रिनशॉट 9168494646 या क्रमांकावर WhatsApp करावा.
डेमो लेक्चरसाठी खालील लिंकवर क्लिक करुन नाव नोंदवावे.
महत्त्वाच्या तारखा
15 मार्च 2026 कोर्सची प्राथमिक माहिती
16,17, 18 मार्च 2026 – 3 तास मोफत मार्गदर्शन तासिका
18 मार्च 2026 – कोर्सला सुरूवात