पुणे

Lok sabha Election 2024 Results : शरद पवारांनी विजयाच्या जल्लोषासाठी बारामती निवडले!

Sanket Limkar

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणुकीचा निकाल लगालाही नाही आणि शरद पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे.  राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) अध्यक्षांनी पक्षाच्या विजयी उमेदवारांची बारामतीतून जल्लोषात मिरवणुक निघणार, अशी घोषणा केली आहे. उद्या, ५ जुनला विजयी उमेदवार शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीत विजयी मिरवणूक निघणार.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT