नाशिक : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोदाघाट परिसरात दरवर्षीप्रमाणे पर जिल्ह्यातील विक्रेते दाखल झाले आहेत. नवरात्रोत्सवात दांडीया खेळण्यासाठी लागणार्या आकर्षक टिपर्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. (छायाचित्रे : रुद्र फोटो).
लाकडाला सर्वप्रथम चाकूच्या सहाय्याने असे तासून टिपरी तयार केली जाते.तयार झालेल्या टिपर्यांना अशाप्रकारे विविध आकर्षक रंग दिले जातात.रंग दिलेल्या टिपर्यांवर अशी कलाकुसर व नक्षीकाम केले जाते.नवरात्रोत्सवात नऊ दिवस अखंड दिप प्रज्वलित ठेवण्याला महत्व असल्याने त्यासाठी दगडी दिवे घडवितांना पाथरवट.हेही वाचा:
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.