उत्तर महाराष्ट्र

नाशिक : वालदेवी नदीत बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

गणेश सोनवणे

नाशिक : पिंपळगाव खांब येथे वालदेवी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षांच्या मुलाचा नदीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंकुश राजाराम बोराडे (रा. पिंपळगाव खांब, गणेशनगर) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे पिंपळगाव खांब परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT