उत्तर महाराष्ट्र

नाशिक : तीस दिवसांत ‘इतक्या’ लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिकमध्ये जानेवारी महिन्यात तीस दिवसांत चोरट्यांनी चोरी, घरफोडी, वाहनचोरी, जबरी चोरी करून सुमारे ४९ लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. यात ५७ वाहनचोरी, १४ चोरी, १५ घरफोडी, ५ जबरी चोरी व दोन इतर चोऱ्यांचे गुन्हे दाखल असून, त्यात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, मोबाइल, वाहने, रोकड व इतर किमती ऐवज लंपास केला आहे.

शहरात १ ते ३० जानेवारी दरम्यान चोरी, घरफाेडी, जबरी चोरी व इतर चोऱ्यांप्रकरणी ९३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी मोजकेच गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या गुन्ह्यांमधून चोरट्यांनी ४९ लाख २६ हजार ८१५ रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

व्हिडिओ पहा : अभिनेते रमेश देव यांची ग्रेट भेट | 95 वर्षांचा आनंदी प्रवास

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT