वांबोरी: वांबोरी शाळेजवळ सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत, वांबोरी पाणी पुढे जाऊ दिले जाईल, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा सुरळीत करावी, महावितरणचे यासह अनेक स्थानिक ग्रामसभा चांगलीच ठरल्याचे दिसले. यावेळी ग्रामस्थांनी वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे पहायला मिळाले.
प्रजासत्ताक वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य होण्याच्या काही दिवस बाकी असतानाच शेवटची ग्रामसभा होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती पूर्ण करत समस्या मांडल्या. यावेळी अनेक वादग्रस्त ठरत त्यावर चर्चा झाली. यामध्ये गावातील तसेच शाळेच्या एक किलोमीटर आवारातील अवैध दारू विक्री तसेच इतर अवैध धंदे बंद करण्याचा ठराव करण्यात आला. वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये सर्व भाग ओलिताखाली आला पाहिजे, त्यानंतरच पाणी पुढे अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली. त्याचबरोबर हैदराबाद रस्त्याला समांतर रस्ता व प्रत्येक रस्त्यावर स्वतंत्र निर्माण करावेत तसेच प्रस्तुत ग्रीनफिल्ड आराखडा ग्रामस्थांना समजून ठराव घेण्यात आला. डिसेंबर मध्ये आणि शासनाने दिलेली सूट दिली होती यामुळे ग्रामपंचायतीचे झालेले नुकसान शासनाने ग्रामपंचायत खात्यात वर्ग करावे, याबाबतचा ठराव यावेळी घेण्यात आला
अन्य काही प्रमुख मागण्या
वांबोरी शिवारातील सर्व व करणे तसेच अस्तित्वातील सर्व रस्ते गाव नकाशावर अशी एकमुखी मागणी करण्यात आली. याशिवाय वांबोरी ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिका चालक मिळावा व असावी, तसेच पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याच्या मागण्या ग्रामसभेत मांडण्यात आल्या.
या सर्व मुद्द्यांवर सरपंच किरण ससाणे, उपसरपंच ईश्वर ग्रामविकास अधिकारी श्रीकांत व पशुवैद्यकीय अधिकारी माने यांनी स्पष्ट भूमिका घेत ग्रामसभा योग्य हाताळली. यावेळी ऋषिकेश मोरे, पटारे, विलास गुंजाळ, विष्णू ढवळे, विशाल पारख, मोरे, महेश बंटी बाबू साळुंखे, गोरक्षनाथ कोकाटे सचिन अकोलकर, राजेंद्र पाटील, रंगनाथ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
सभेला अधिकाऱ्यांना
अनुपस्थित राहणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत ग्रामपंचायतीने तत्काळ बजावून संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांचे हालचाल निर्णय जाहीर केला. लवकरच दिल्या जाणार आहेत.
वैद्यकीय कारवाईचा ठराव
वांबोरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आणि प्रचंड निर्माण झाला. त्यावेळी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा सूचना सामाजिक कार्यकर्ते विशाल यांनी केली, तसा ठराव पारित करून घेऊन तो जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.