गेली अनेक दशके वाहतुकीसाठी खनिज तेलावर अवलंबून असलेल्या जगाला आता शाश्वत इंधन पर्यायाची ओढ लागली आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहन क्रांती हा केवळ वाहतुकीतील बदल नसून, ती पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेची नवी ‘जागतिक हाक’ आहे. कोल्हापूरचे युवा उद्योजक सुशांत दोशी ‘अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सस’ या कंपनीच्या माध्यमातून या ईव्ही क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात ‘ई-व्हेईकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर’चे सक्षम जाळे विणत श्री. दोशी एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करतानाच, स्वच्छ आणि स्मार्ट महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी योगदान देत आहेत.
ईव्ही स्टेशन तुमचे, उभे करण्याची जबाबदारी आमची!
‘नव्या युगाचे पॉवर पार्टनर’ बना, फक्त एक लाखाच्या इफेक्टिव्ह किमतीत! ईव्ही क्रांतीचा फायदा घ्या, ६० किलोवॅट सीसीएस ड्युएल गन ईव्ही चार्जिंग प्रकल्प आता सुरू करा. अत्याधुनिक, सर्वात स्वस्त आणि स्वतःच्या मालकीचे लायसन्स असलेले ईव्ही स्टेशन. सरकारी अनुदानाचा पूर्ण लाभ मिळवून देणारी एकमेव कंपनी. सुलभ प्रक्रिया : सरकारी अनुदानासाठी लागणारी सर्व कागदपत्रे, पाठपुरावा व तांत्रिक परवाने, बँकिंगसंदर्भात सर्व साहाय्य.
‘वन-स्टॉप’ एक्झिक्युशन :
पूर्ण सेटअप, कॅनॉपी, एसीपी शीट, फॅब्रिकेशन, कन्स्ट्रक्शन, मशीन इन्स्टॉलेशन, जीपीएस, क्युआर कोड, सीसीटीव्ही, ब्रँडिंग, जाहिरात, वाहतूक या सर्व सेवा एकाच ठिकाणी मोफत.
वेगाने वाढणार्या ईव्ही चार्जिंग नेटवर्कचा भाग होण्याची संधी
महाराष्ट्रात वेगाने वाढणार्या ईव्ही चार्जिंग नेटवर्कच्या राज्यभर विस्ताराचे ‘अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सस’चे व्हिजन आहे. तुम्हालाही या नव्या व्यवसायाचा भाग व्हायचे असेल, तर तशी संधीदेखील कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. चार्जिंग स्टेशन नेटवर्क विस्ताराची जबाबदारी घेणारे वितरक प्रत्येक जिल्ह्यासाठी नेमण्यात येत आहेत.
जर तुम्हीही या हरित क्रांतीमध्ये सहभागी होऊन स्वतःचा हक्काचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, किंवा आपल्या हॉटेल/जागेवर चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल करू इच्छित असाल, तर खाली दिलेल्या माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.
अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्ससप्रायव्हेट लिमिटेडछत्रपती शिवाजी रोड, कोल्हापूरसंपर्क : ९५११३५९५११.९१३००५१२२१, ७०५८७३५६७७,९७३०७४५६७७■ ई-मेल: info@ultragreenpower.in■ वेबसाईट: ultragreenpower.in
५ लाख किमतीचा चार्जर मोफत
पहिल्या दहा बुकिंगसोबत मिळवा ३० केव्ही (५ लाख किमतीचे) ईव्ही चार्जिंग मशीन कंपनीमार्फत मोफत