BMC election Pudhari File Photo
मुंबई

BMC Special Committee Elections: पालिकेतील विशेष समित्या बिनविरोध? अधिकृत घोषणा बाकी, महायुतीत पदांचे समान वाटप

महायुतीत पदांचे समान वाटप; अध्यक्ष-उपाध्यक्षांची घोषणा 12, 13, 16 मार्चला

पुढारी वृत्तसेवा

विशेष समिती अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक 12, 13 व 16 मार्चला होणार असून या दिवशी अधिकृतरित्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

बिनविरोध निवडून येणारे महायुतीचे उमेदवार

स्थापत्य शहर

अध्यक्ष : यामिनी जाधव, शिवसेना

उपाध्यक्ष : अजय पाटील, भाजपा

स्थापत्य उपनगर

अध्यक्ष : संगीता शर्मा, भाजपा

उपाध्यक्ष : सुरेश आवळे, शिवसेना

विधी

अध्यक्ष : दीक्षा कारकर, शिवसेना

उपाध्यक्ष : अनिश मकवाणी, भाजपा

महिला बालकल्याण

अध्यक्ष : मीनल तुर्डे, शिवसेना

उपाध्यक्ष : रिटा मकवाना, भाजपा

बाजार उद्यान

अध्यक्ष : हेतल गाला, भाजपा

उपाध्यक्ष : भास्कर शेट्टी, शिवसेना

आरोग्य

अध्यक्ष : हरीश भांदिर्गे, भाजपा

उपाध्यक्ष : रितेश राय, शिवसेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT