औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : हिमायत बाग खून प्रकरणाचा दुसऱ्या दिवशी गुन्हे शाखेने छडा लावला. दारू पिऊन पत्नीला त्रास देतो म्हणून मेहुण्याला (पत्नीचा भाऊ) संपविले असल्याचे सोमवारी (दि.६) रोजी उघडकीस आले आहे. हिमायत बाग परिसरात पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर हे यश मिळाले आहे.
सुधाकर नारायण चिपटे ( वय ४२, रा. सांगळे वस्ती) असे मयताचे नाव आहे. तर राजेश मोळवडे असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचलंत का?