Marathwada samruddhi mahamarg bus accident 
मराठवाडा

Marathwada samruddhi mahamarg bus accident|समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, २३ हून अधिक प्रवासी जखमी

सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक ४२६ वर अपघात; ७ ते ८ जण गंभीर जखमी, पोलिसांकडून तातडीने मदतकार्य

पुढारी वृत्तसेवा

मराठवाडा - समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले असून, सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक ४२६ वर एका खासगी प्रवासी बसचा अपघात झाला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर १५ ते १६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना मदत करण्यासह बचावकार्य सुरू करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT