Parbhani Municipal Corporation / परभणी शहर महानगरपालिका Pudhari News Network
परभणी

Parbhani News : निवडणुकीसाठी ४११ उमेदवार निवडणूक रिंगणात

परभणी : मनपा निवडणुकीत शेवटच्या दिवशी १०८ उमेदवारांनी घेतली माघार

पुढारी वृत्तसेवा

Parbhani News: 411 candidates are in the fray for the elections.

परभणी, पुढारी वृत्तसेवा: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६२ उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये पक्षाने एवी फॉर्म दिलेल्या काही उमेदवारांचाही समावेश आहे. आता निवडूण द्यावयाच्या ६५ जागांसाठी ४११ उमेदवार निवडणुक रिंगणात राहिले आहेत.

प्रभाग क्र. क मधुन दिशा नितेश देशमुख, अर्चना जनार्दन चिंचाणे, शिवानी विकास देशमुख, ड मधून आकाश अंबादासराव बहिरट, शेख मोसीन सलिम यांनी माघार घेतली आहे. प्रभाग २ अ मधुन रफत अलिखाँ जब्बार खाँ, मोहंमद शफि, शेख अखिल, क मधुन सायमा तब्बसुम, ड मधुन जाकेर अहेमद खान, शेख यमीन यांनी माघार घेतली आहे.

प्रभाग ३ क मधुन स.गोशिया बेगम, रेश्मा संदिप खाडे, गवळण रामचंद्र रोडे, परबिन सुलताना मोहतासिबोद्दिन, शाबिस्ता बेगम मोहंमद अफसर, सुशिलाबाई घुसळे, नाजमिन बेगम सय्यद सादेक, सुरैया बेगम स. अनवर, एम.डी. जफरउल्लाह, सायराबी स. वहिद, नफीसा बेगम अनवर खान पठाण, ड मधुन मोहंमद बिलाल कुरेशी, फेरोज खान यांनी माघार घेतली आहे.

प्रभाग ४ अ मधुन रेखाबाई कुंडलीकराव तुरूकमाने, क मधुन स्वाती सुनिल खताळ, पुष् पराज महामुने, ड मधुन गोपाळ गुलाबराव कदम, वामन रमाकांत मोरे यांनी माघार घेतली आहे. प्रभाग ५ व मधुन प्रज्ञा गजानन चव्हाण, क मधुन सुशिला उत्तमराव चव्हाण, स्नेहा महेश गोरे, ड मधुन मानोज रामनिवास पोरवाल यांनी माघार घेतली आहे. प्रभाग ६ अ मधुन सचिन पांडुरंग पाचपुंजे, अमोल उत्तमराव गायकवाड, अजय बापुराव वाघमारे, राजु नामदेव सोनवणे, ब मधुन सय्यदा समहानी बेगम, निर्मला बन्शीलाल जैस्वाल,

क मधुन सारा बेगम अन्सार मुनिरोद्दिन, गंगाबाई भराडे, वसिमा बानु स. जावेद पाशा, सत्यशिला लहाने, मौसुक सबा शेख, सत्यशिला कुंडलीक लहाने, शेख हलिमा सादीया नेजीर, ड मधुन शेख अब्दुल मुझेफ, मुदतशिर असरार, विजय धरणे, स. बाजियोद्दिन स. हफिजोद्दिन, स. गौस मोयीयोद्दिन, संदिप हिवाळे, शे. वसिम शे. मोईन यांनी माघार घेतली आहे. प्रभाग ७ ब मधुन फैमुदा बेगम शेख सलिम, फरहान नसरीन अब्दुल गफार खान, सलिमा बेगम शेख गफार बागवान, अर्शिया सुलताना स.खाजा, क मधुन एहसान खान, दानिश खान, फैजान खान, शे. अखिल शे. रहिम, स. शाकेर स. अहेमद शेख, ड मधुन शेख आवेज अली, इशान अवचार, सुरज चोपडे, रामेश्वर चौधरी, स.अनस स. अनवर यांनी माघार घेतली आहे.

८ अ मधुन अ. अब्दुल खुददुस अन्सारी, क मधुन मो. अब्दुलाह मो. इसाख, सोफिया बेगम, अजय देशमुख, स. जुनैद इसुफ, ड मधुन गुलाम रब्बानी गुलाब दस्तगीर, सदाफ फातेमा, स. अफसर स. नजीर यांनी माघार घेतली आहे. प्रभाग ९ अ मधुन गणेश वाघमारे, अजमल सिद्दकी, व मधुन जयश्री इक्कर, क नौशादबी शेख जलाल, भारती शर्मा, रेखा जमदाडे, वैशाली चौधरी, ड मधुन शे. शायद शे. मुसा, शाहजान खान, खान पठाण शैबाज खान, शेख अब्दुल हक्क यांनी माघार घेतली आहे. १० अ मधुन नंदा मुंडे, दिक्षा भिसे, क मधुन गणेश जाधव, वर्षा लव्हाळे, शेख अझरुद्दीन, शेख हबीब, ड मधुन स. मुजिबुर रहेमान, स. शमशुत, विश्वास कण्हाळे यांनी माघार घेतली आहे.

प्रभाग ११ अ मधुन अन्सारी मोहियोद्दिन, शेख सनोबर, स. मोईन स. हसन, ड मधुन मिर्झा वहिद बेग यांनी माघार घेतली. प्रभाग १२ अ मधुन राजेश गायकवाड, कैलास पतंगे, अमोल भालेराव, मोती शिंदे, क मधुन अॅड. नसरीन पठाण, अश्विनी काकडे, शायीका बेगम, शेख जानुबी शेख शकुर, बीबी बेगम, ड मधुन अजिज अनिस शेख, शेख समिर शे. निजाम, सईद सरदार पटेल यांनी माघार घेतली आहे.

प्रभाग १३ अ मधुन वसंतराव लामतुरे, लक्ष्मण चव्हाण, व मधुन अहिल्या सचिन भोजने, क मधुन अस्मिता प्रमोद अंधारे, समरीन फातेम खाजा खान, ड मधुन रहेमान खान जावेद खान यांनी माघार घेतली. प्रभाग १४ अ मधुन म. जकी अहमद, व मधुन खैरुनीसा बेगम, मालनबाई धोतरे, शेख अस्मा शे. नुसरत शेख, कनिस खानम, क मधुन शेख ताहेराबी हसन, ड मधुन अ. रज्जाक अ. रहेमान, इम्रान खान, बहिद खाँ अयुब खाँ, नदीमोद्दिन मो. जलालोद्दिन, शिवाजी नेटके, शे, उजमा तस्लीम शेख, शेख मोहसिन शेख मोईन, शेख युनुस प्रभाग १५ अ मधुन आशा अहिरे, इंदुमती पंडीत, शितल मस्के, रमा शेजावळे, ब मधुन चंदा टाक, अॅड, चंचल निकम, अंजली माने, ड मधुन अमोल कांबळे, रवीकुमार नरवाडे, प्रकाश बोराडे यांनी माघार घेतली आहे. प्रभाग १६ अ मधुन सुलोचना खिल्लारे, सिमा सोनपसारे, व मधुन पुजा चव्हाण, वैजंताबाई शेळके, क मधुन माऊली कोपरे, शर्मिला खोवे, उजमा शेख, शेख उमेर शे. मुनीर, ड मधुन जकियाबी मो. नुरोद्दीन, स. फारुख अली लियाकत अली यांनी माघार घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT