Sambhajinagar Encroachment Campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने जालना रस्त्यावर ठिकठिकाणी मनमानी मोहीम राबविली आहे. अगोदर बाबा पंपापासून ते सेल्डनहिल हा रस्ता दुभाजकापासून दोन्ही बाजूंनी २२.५० मीटर आमि सेव्हनहिल ते केंद्रीण शाळा चौकापर्यंत दोन्ही बाजूंनी ३० मीटर रंद असल्याचे सांगितले, परंतु दोन दिवसांतच प्रशासनाला साक्षात्कार झाला अन् राज पंप ते अग्रसेन चौक रस्त्याची रुंदी दोन्ही चाडूंनी २२.५० मीटर केली. तशी मार्किंगही शुक्रवारी (दि. ११) करण्यात आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होता आहे. प्रत्यक्षात विकास आराखडयात हा रस्ता ६० मीटरचाच आहे.
महापालिकेने शहरात नवीन विकास आराखड्याचा हवाला देत पाच प्रमुख रस्त्यांवर पाडापाडी केली. यात कुठे ३५ मीटरचे तर कुठे ४९५ मीटर आणि कुठे ६० मीटर रुंदी असल्याचे सांगण्यात येत आहे. पात शहराची लाईफलाईन असलेल्या बालना रोडचा विचार रेल्यास हा रस्ता जुन्या विवास आर खडयालय नव्हे तर नवीन निकास आराखल्यातही बाबा पंप ते सेपानडिल ४५ मीटर रुंद आणि सेव्हनहिल ते चिकलठाणा विमानतळापर्यंत ६० मोटर रुंदीचा आहे.
आरखडपातील सत्याच्या रुंदीआड येणारी सर्व बांधकामे महापालिका बिनानोटीस पाडेल, असे महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त सतत जाहीरपणे सांगत होते. मात्र ही खेळी केवळ केंद्रीय शाळा चीक ते एपीलाय कार्नरपर्यंतच होती. त्यापुढे म्हणजेच अग्रसेन चौकापासून ते राज पेट्रोल पंपापर्यंत कारवाईच करायची नाही, असे प्रशासनाने अगोदरच निश्चत ऐसे असावे. त्यामुळेच मागील २० दिवसांपासून कारवाई सुरू असतानाही पथक या अर्धा किलोमीटर अंतरात फिरकलेच नाही अन् आता प्रशासनाला हा अर्धा किलोमीटरचा रस्ता ४५ मीटर रुंदीचाच आहे, याबाबत साक्षात्कार झाला आहे.
नख्या विकास आराखड्यात सेव्हनहिल ते चिकलठाणा विमानतळापर्यंत जालरा रोड हा ६० मीटर रुंदीचाच आहे. केवळ टणपुलाजवळच त्याची रुंदी घोडी वाढल्याचे दाखविले आहे. नव्या विकास आराखडयात हे सर्व स्पष्ट दिसत असताना महापालिकेचा साक्षात्कार नेमका कोणासाठी?
महापालिका आयुक्तच काय तर अतिरिक्त आयुक्तांनी या कारवाईदरम्यान कोणालाही नोटीस देणार नाही, यावरच खारा जोर दिला. मग आता नोटीस का, थेट पाडापाडी का करीत नाही. एवढे दिवस न्यायालयात जाण्यासाठीच कारवाईला ब्रेक दिला का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.