कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बँक : जिल्हा बँक अध्यक्ष निवड 20 जानेवारीला

backup backup

(कोल्हापूर जिल्हा बँक ) जिल्?हा मध्?यवर्ती सहकारी बँकेच्?या अध्?यक्षपदाच्?या निवडीसाठी दि. 20 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता नूतन संचालकांची बैठक आयोजित केली आहे. अध्?यक्षपदासाठी विद्यमान अध्?यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्?यासह आ. पी. एन. पाटील यांचे नाव चर्चेत आहे.परंतु, राष्?ट्रवादी काँग्रेसच्?या हातातच बँकेची सुत्रे ठेवण्?याच्?या द‍ृष्?टने प्रयत्?न सुरू असल्?याची चर्चा आहे.सत्ताधारी आघाडीला स्?पष्?ट बहुमत मिळाले आहे. या आघाडीत काँग्रेस, राष्?ट्रवादी काँग्रेस, भाजप, जनसुराज्?य शक्?ती यांचा समावेश आहे.

परंतु, अध्?यक्ष निवडण्?याकोल्?हापूर : साठी लागणारी मते कोणत्?या एका पक्षाकडे नाहीत. गेली सलग सहा वर्षे बँकेचे अध्?यक्षपद राष्?ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्?याकडे होते. यावेळी बँकेचे अध्?यक्षपद करवीरला मिळावे, अशी मागणी निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्?या कार्यकर्त्यांच्?या मेळाव्?यात करण्?यात आली होती. (कोल्हापूर जिल्हा बँक )

पालकमंत्री सतेज पाटील यांनीही कागलने आता थोडे शांत बसावे, असे सांगितले होते. त्?यामुळे पी. एन. पाटील यांचे नाव अध्?यक्षपदासाठी पुढे आले आहे. अध्?यक्षपदासाठी सर्वांनी आग्रह धरल्?यास बघू., अशी सावध भूमिका घेत मंत्री मुश्रीफ यांनी आपलाही अध्?यक्षपदावरील दावा कायम ठेवण्?याचा प्रयत्?न केला आहे. राष्?ट्रवादी काँग्रेस बँकेचे अध्?यक्षपद सोडण्?यासाठी सहजासहजी तयार होण्?याची शक्?यता कमी असल्?याचे बोलले जाते.(कोल्हापूर जिल्हा बँक )

SCROLL FOR NEXT