अहमदनगर

Nagar : मनोज जरांगे यांची नेवाशात 23 नोव्हेंबरला जाहीर सभा

Laxman Dhenge

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला असून, नेवासा येथे नगरपंचायत चौकात 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. नेवासा फाटा रोडवरील पावन गणपती मंदिर प्रांगणात श्रीरामपूर येथील मराठा आरक्षण आंदोलक नितीन पटारे यांच्या उपस्थितीत सभेच्या पूर्वतयारीसाठी नुकतीच बैठक झाली.

यावेळी बाळासाहेब कोकणे, सोमनाथ चिंधे, संभाजी कार्ले, नंदकुमार पाटील, गणेश निमसे, जयवंत मोटे, सतीश गायके, अ‍ॅड.बाळासाहेब गरड, अ‍ॅड.अशोक करडक, अ‍ॅड.मयूर वाखुरे, संभाजी गायकवाड, सुनील वाघ, ज्ञानेश्वर पेचे, बाबा कांगुणे, भगवान महाराज डिके, बद्रिनाथ चिंधे, भरत बेल्हेकर, संदीप दरंदले, दीपक धनगे, डॉ.कोलते, डॉ.करणसिंह घुले, अ‍ॅड. एन. बी. आडसुरे, राजेंद्र उंदरे, किशोर जोजार, विलास चव्हाण, गणेश कोरेकर, सुहास पठाडे, नानासाहेब पवार, नीलेश पाटील, कैलास झगरे, अंबादास भदगले, अभिजित देशमुख, अमोल जोगदंड, सुभाष नांदे, महेश लोखंडे, शिवा मोरे, गणेश सावंत, रामेश्वर तनपुरे, कानिफनाथ डिके, योगेश डिके, ज्ञानेश्वर वाघ, ज्ञानेश्वर पेचे, दिलीप शिंदे, जयसिंग गायकवाड, नवनाथ जोजार, आबासाहेब जोजार, अमोल शिर्के, कानिफनाथ दिघे, सचिन मोटे, महेश कोकणे, अमोल मारकळी, अनिल डौले, महेश शेजूळ उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT