अहमदनगर

LokSabha Elections : नगरमध्ये महायुतीचे सुजय विखे पाटील आघाडीवर

Laxman Dhenge

नगर : पुढारी ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणूकीचे पहिल्या फेरीचे कल हाती आले आहेत. राज्यात महत्वाचा मानला गेलेला मतदारसंघ म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील पहिल्या फेरीत 190 मंतानी आघाडीवर आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत आहे. सद्या महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आघाडीवर आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT