Holi Special Train  
Latest

Mahalaxmi Express : महालक्ष्मीच्या इंजिनमध्ये बिघाड; तमदलगे येथे गाडी थांबवली

सोनाली जाधव

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथून काल रात्री सुटलेली महालक्ष्मी एक्सप्रेसच्या (Mahalaxmi Express ) इंजिनमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक बिघाड झाला. त्यामुळे  हातकणंगले नजीक तमदलगे (ता. शिरोळ) येथे रेल्वे थांबविण्यात आलेली आहे. मिरज, कोल्हापूर येथील पर्यायी इंजिन आल्यानंतर गाडी कोल्हापूरकडे सोडण्यात येणार आहे. दरम्यान, रात्रभर प्रवास करून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार असलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे लाईन लगतच्या शेतातून चिखल तुडवत सांगली कोल्हापूर रोडवरील तमदलगे ब्रिजवर प्रवाशांनी वाहन थांबवण्यासाठी एकच गर्दी केलेली आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT