madhuri pawar 
Latest

madhuri pawar : ‘आज तर काय तुम्ही आमची बेजारी केली’ (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या सुंदर अभिनयाने आणि नृत्याने सर्वांना वेड लावणारी वहिनीसाहेब म्हणजेच माधुरी पवार (madhuri pawar) हिची चर्चा होताना दिसतेय. तिचे साडीतील सुंदर फोटोशूट व्हायरल झाले असून हे फोटोज पाहून तुम्हीही म्हणाल क्या कहना! ब्लॅक कलरच्या ब्लाऊजमध्ये हॉट फोटोशूटमुळे माधुरीची चर्चा सगळीकडे होताना दिसते. माधुरीने पहिल्या फोटोशूटला कॅप्शन लिहिताना म्हटलं आहे- Being your own unique self is pure beauty ?. दुसरे फोटोज शेअर करताना लिहिले आहे-देखी हैं हजारों मेहफिल पर यह फिजा कुछ और हैं….?? देखे हैं हजारों जलवे पर तेरी अदा कुछ और हैं… ? (madhuri pawar)

तिच्या या फोटोंना एकापेक्षा एक नेटकऱ्यांकडून कमेंट्स येताना दिसताहेत. एकाने तिला superb transformation ? अशी कमेंट दिली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने Wowwwe what a beauty ?❤️❤️?? असे म्हटले आहे. पुढे अनेक नेटकऱ्यांनी Betifull look Diduuu❤️❤️, Charming Doll❤️❤️, bahut khubsurat Tai Saheb ❤️??, Beautiful Beauty ????, आज तर काय तुम्ही आमची बेजारी केली ? , Sweet morning bright morning?, Clever brightness?, धन्यवाद,आपकी नजरोने समझा प्यार के काबिल? असे म्हणत ❤️❤️ हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

माधुरीने हे फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने व्हाईट कलरची साडी, त्यावर सुंदर ब्लॅक ब्लाऊज, शोभेल अशी ज्वेलरी आणि सुंदर हेअरस्टाईल अशी ड्रेफरी केलेली दिसते. तिच्या या फोटोशूटमधील प्रत्येक अदा पाहण्यासारख्या आहेत.

त्याचसोबतच तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओतून तिने नजरेच्या बाणांनी सर्वांनाच घायाळ केलेलं आहे. या व्हिडिओला तिने Apaki Manjil hu main ? अशी कॅप्शनही दिलेली आहे. या व्हिडिओला मागे तिने आपकी मंझिल हू मैं हे गाणे वाजवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT