Latest

Lockie Ferguson : लॉकी फर्ग्युसनही जखमी; केकेआरची चिंता वाढली

दिनेश चोरगे

वेलिंग्टन; वृत्तसंस्था :  इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलपूर्वी, स्टार गोलंदाज लॉकी फर्ग्युसनदेखील श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी हॅमस्ट्रिंगच्या दुखण्यात अडकला आहे. आयपीएल 2023 चा पहिला सामना 31 मार्च रोजी होणार आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध 1 एप्रिल रोजी होणार आहे. (Lockie Ferguson)

वेगवान गोलंदाज लॉकी आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकू शकतो, त्यामुळे संघाला मोठा फटका बसू शकतो. फर्ग्युसनच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर त्याचा आयपीएलमधील सहभाग संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. (Lockie Ferguson)

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT