Latest

Kunar Hembram पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का; खा. कुणार हेमब्रम यांचा पक्षाचा राजीनामा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का बसला आहे. झारग्राम लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार कुणार हेमब्रम यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांना पत्र लिहून राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी पक्ष सोडण्यामागे 'वैयक्तिक कारणे' सांगितली आहेत. दुसऱ्याला संधी मिळणार असल्याने पक्ष सोडण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. Kunar Hembram

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT