Latest

Telangana Earthquake :  तेलंगणातील वारंगलमध्ये ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  तेलंगणा राज्यातील वारंगलमध्ये भूकंप झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार  ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. भूकंपाचे ठिकाण तेलंगणातील वारंगलपासून १२७ किमी पूर्वेकडे असल्याचे आढळून आले आहे. भुकंप शुक्रवारी पहाटे 4:43 वाजता तेलंगणाच्या वारंगलमध्ये 3.6 तीव्रतेचा भूकंप झाला. (Telangana Earthquake)

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT