Latest

KGF 3 Vs Jawan : दोन तगड्या अभिनेत्यांपैकी कोण होणार किंग?

स्वालिया न. शिकलगार

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान साऊथची सबसे बोल्ड सुपरस्टार नयनतारासोबत धमाकेदार 'जवान' रिलीज करण्यासाठी तयार आहे. दुसरीकडे यश स्टारर केजीएफ ३ (KGF 3 Vs Jawan) देखील रिलीज होणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जवान आणि केजीएफ ३ ची टक्कर पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरुय. फॅन्सने तर आधी हे म्हटलं आहे की, जर ही टक्कर झाली तर यशच्य़ा समोर कोणीच टिकू शकणार नाही. (KGF 3 Vs Jawan)

केजीएफ २ आणि जवानची टक्कर

केजीएफ चॅप्टर १ आणि केजीएफ चॅप्टर २ दोन्ही ब्लॉकबस्टर ठरले होते. मागील वर्षाचा सर्वात मोठा स्टार यशच होता. करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण' ७ मध्ये गेस्ट बनून आलेला शाहिद कपूरनेदेखील मान्य केलं होतं की, बॉक्स ऑफिसचा असली किंग यश आहे.

यशनेदेखील मान्य केलं आहे की, तो शाहरुख खानचा मोठा फॅन आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT