आलिया भट्ट आणि रणबीर यांना राहा ही कन्या झाली

यानंतर ती लगेच कामावर परतलीय

आज या दोघांचा लग्नाचा वाढदिवस आहे

या खासदिनी आलियाने काही फोटो शेअर केले आहेत

एका फोटोत दोघांचे हळद लागल्यानंतरचे फोटो आहेत

दुसऱ्या फोटोमध्ये रणबीर तिला प्रपोज करताना दिसतोय

तिसऱ्या फोटोमध्ये दोघे रोमँटिक मूडमध्ये दिसताहेत

हे फोटो शेअर कराताना आलियाने happy day 🐥🐥 अशी कॅप्शन दिलीय