Latest

सांगली : वडगावात महिलांनी दारू अड्डा केला उद्ध्वस्त

निलेश पोतदार

तासगाव ; पुढारी वृत्तसेवा वडगाव येथे दारू आणि गांजाची खुलेआम विक्री होत होती. हा अड्डा महिलांनी उद्ध्वस्त केला. हा दारू अड्डा चालवणाऱ्याला अटक करावी अशी मागणी महिलांनी केली. अटक होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला. यामुळे या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT