Latest

मनी लॉन्ड्रींग प्रकरण : रोहित पवार पुन्हा ईडीच्या कार्यालयात दाखल, ‘यातून काही निष्पन्न होणार नाही’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांना ईडीने आज एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले. यानंतर रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रोहित पवार म्हणाले, "प्रकरण स्पष्ट आहे. आम्ही आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सादर करत आहोत. मला वाटते की या प्रकरणातून काहीही निष्पन्न होणार नाही…"

संबंधित बातम्या –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT