Latest

असा दिसतो ए. आर. रहमान यांचा दुबईतील फिरदौस स्टुडिओ, रॉकस्टार डीएसपीने दिली भेट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग जगप्रसिद्ध फिरदौस स्टुडिओ जे ए आर. रहमान यांचे आहे, त्याची झलक रॉकस्टार डीएसपीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. रॉकस्टार डीएसपीने दुबईतील ए. आर. रहमान यांच्या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध फिरदौस स्टुडिओला भेट दिली.

संबधित बातम्या-

रॉकस्टार डीएसपीने नुकतीच प्रसिद्ध संगीतकार ए. आर. यांनी तयार केलेल्या जगप्रसिद्ध फिरदौस स्टुडिओला भेट दिली आणि हा खास अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

रॉकस्टार डीएसपीची फिरदौस स्टुडिओला भेट खरोखरच उल्लेखनीय ठरली. संगीतकार आणि संगीत प्रेमींसाठी एक आश्रयस्थान, फिरदौस अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दुर्मिळ वाद्य साधनांचा संग्रह आहे, जे कलाकारांसाठी प्रेरणास्थान ठरतंय. रॉकस्टार डीएसपीने या स्टुडिओची खास टूर शेयर करून त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

SCROLL FOR NEXT