पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तत्कालिन एनसीबी संचालक समीर वानखेडे यांना अटक न करण्याचा अंतरिम आदेश १० जानेवारी २०२३ पर्यंत वाढवला आहे. याबाबतचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला आज (दि.२८) दिले आहेत. Sameer Wankhede
हेही वाचा