पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीला (Prajkta Mali) कधी कधी तिच्या फोटोंवरून तर कधी कधी तिच्या लूकवरून कमेंट्स दिल्या जातात. पण, आज चक्क तिला ती सिंगल असल्याने नेटकऱ्यांकटून कमेंट्स मिळत आहेत. आज १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे आहे. आणि त्याच निमित्ताने प्राजक्ताने सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहेत. सोबतचं एक हटके कॅप्शन लिहिल्याने सगळ्यांचे लक्ष तिने वेधून घेतलंय. सिंगल असणाऱ्यांसाठी तिने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय पहा- (Prajkta Mali)
प्राजक्ताने आपले साडीतील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- Be your own valentine Zone; to be continued..?. (अखिल भारतीय single संघटनेचे सदस्य. तुम्ही एकटे नाही.., मी ही तुमच्यात सहभागी आहे..?).Loving this freedom though..☺️Anyway, guys… Be the love, spread the love. Coz love is the only thing we all should believe.
या फोटो पोस्टनंतर प्राजक्ताला मिळालेल्या विनोदी कमेंट्स एकदा वाचाच-
ल मग मिळून. बाहेर पडू. ?, धन्यवाद!? आमच्या सिंगलपणाच्या दुःखात कुणीतरी सुंदर दिसणारं सामील झाल्याबद्दल…? by the way व्हॅलेंटाइन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️ जाम भारी दिसताय!☺️, तु गोरी असुन पण सिंगल कशी काय !, happy velntine day❤️? dear, Gorgeous Praju ❤️❤️❤️, Love this picture, Sundar ❤️, Happy Valentine's day❤❤, Who knows asel koni tari prajktaraj cha honar co-owner???, Has your twitter account got change?, Happy valentine's praju??, Hayyeeeee❤️?❤️?
प्राजक्ताने आपण सिंगल असल्याचे म्हटले आहे. हे समजताच काही नेटकऱ्यांनी तू अजून सिंगल कसी काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. बहुधा, खूप सारे कमेंट्स हे सिंगल लोकांचेच आले असावेत, असा अंदाज प्रतिक्रियांवरून बांधता येईल.