पुढारी ऑनलाईन डेस्क 'रातीस खेल चाले' या मालिकेतून प्रकाश झोतात आलेली मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ( Apurva Nemlekar ) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. या मालिकेतील तिची शेवंताची भूमिका आजही चाहत्याच्या मनात घर करुन आहे. सध्या बिग बॉसच्या शोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच दरम्यान तिचा मराठमोळा लूक चाहत्यांना भावला आहे.
मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ( Apurva Nemlekar ) तिच्या इंन्स्टाग्रामवर मराठमोळा लूक शेअर केला आहेत. यात अपूर्वाने येलो कलरच्या साडीसोबत त्याच कलरचे मॅचिंग ब्लॉऊज परिधान केलं आहे. यातील खास म्हणजे, तिच्या ब्लॉऊजच्या शोल्डरने चारचॉद लावले आहेत. मोकळे केस, गळ्यात रूद्राक्षाच्या माळ, हातात ब्रेसलेट- अंगठी, कानात झुमके, मेकअप आणि लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये अपूर्वा पहिल्यापेक्षा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. येलो रंगाच्या साडीतील एक फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Morning dose of Goodness ??'. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'Flaunt every shade of yourself!✨ Just like the moon?'. असे लिहिलं आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक करताना चाहत्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'You are looking very beautiful, Best ??', 'Gorgeous', 'Eternal beauty ❤️❤️','Sooo cute', 'Very very beautiful ❤️❤️', 'खूप ?? खूप सूदंर', 'Hey wow ? you're looking sooo glamorous ? Beauty ❤️', 'खूप गोड अपूर्वा ?? yellow girl ❤️❤️', 'Nice sare', 'Wow????❤️', 'Amazing yellow saree look', 'Awesome ❤️❤️', 'Yellow Mango ?', 'Sundari ????❤️', 'Khubsurat sundar ❤️', 'Mashallah ❤️❤️', 'love you sweetheart lovely beautiful darling❤️❤️❤️❤️', 'भोपळा ??', 'मस्त ! ! ! Bigg Boss ❤️❤️??', 'Omg??', 'Absolutely gorgeous'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.
काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. याच दरम्यान एका नेटकऱ्यांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास साडेपाच हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याशिवाय अपूर्वाकडे अनेक वेगवेगळ्या साडीचे कलेक्शन पाहायला मिळतेय.
हेही वाचा :