राशिवडे; पुढारीवृतसेवा : कोल्हापूर-भोगावती मार्गावरील कांडगाव (ता.करवीर) येथे टँकर-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. राजाराम गोविंद कांबळे (वय ४०, रा.तळगांव, ता राधानगरी ) असे मृताचे नाव आहे. ही दुर्घटना आज ( दि. 29 ) दुपारी झाली.
राजाराम कांबळे हे कोल्हापुरातील बोंद्रे हायस्कूलमध्ये कामाल हाेते. सध्या नवीन वाशी नाका परिसरात राहत होते. आज दुपारी गावी जात हाेते. कांडगाव गावाजवळील हायस्कूलसमोर भोगावतीकडून जाणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी भीषण हाेती की, राजाराम यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा :