Latest

Kedarnath Dham : पिवळ्या-केशरी झेंडू फुलांनी केदारनाथ धाम सजले; पाहा व्हिडिओ

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Kedarnath Dham : पिवळ्या-केशरी झेंडूच्या फुलांनी केधारनाथ धाम मंदिर सजले आहे. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी मध्यरात्री केदारनाथ धाम येथे होणाऱ्या अन्नकूट (भातुज) मेळ्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने मंदिराला 15 क्विंटल फुलांनी सजवले आहे, अशी माहिती अजेंद्र अजय, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष यांनी दिली आहे. एएनआयने याचा व्हिडिओ X (ट्विटर) वर पोस्ट केले आहे.

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT