Latest

film 12th Fail फेम विक्रांत मेस्सी ट्रॉफी घेऊन आयपीएस मनोज शर्मांच्या भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्रांत मेस्सीला १२ वी फेल या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स चॉईस ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यानंतर विक्रांत मेस्सीने रिअल लाईफ आयपीएस मनोज सर्मा यांची भेट घेतली. (film 12th Fail) अभिमानाने त्याने आयपीएस शर्मा यांना फिल्मफेअरची ट्रॉफी दाखवली. यावेळच्या सुंदर क्षणाचा फोटो कॅमेराबद्ध करण्यात आला, जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (film 12th Fail)

संबंधित बातम्या –

. Manoj Sharma या x अकाऊंटवर हा फोटो ट्विट करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की-

जब एक मनोज दूसरे मनोज को अपनी फ़िल्म फ़ेयर
ट्रॉफ़ी दिखाने लाता है,
तब उस पर और भी प्यार आता है…..??
या ट्विट नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT