Latest

FIFA World Cup 2022 : विश्वविजेत्या अर्जेंटिनाचे सुवर्णक्षण (Photo)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : रविवारी (दि. १८) फुटबॉलची विश्वचषक (FIFA World Cup 2022)  स्पर्धा पार पडली. या मॅचमधील अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स या देशांमध्ये झाला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून ठेवलेली ही मॅच पेनल्टीमध्ये अर्जेंटिनाने जिंकली. मेस्सी (Messi) आणि एमबाप्पे (Mbappe) या दोन खेळाडूंची या सामन्यातील खेळी पाहण्याजोगी ठरली. विश्वविजेत्या टिममधील मेस्सीने तर साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले, तितक्याच जोमाने आपली खेळी दाखवलेला एमबाप्पे हा देखील सरस खेळाडू ठरला.

 विश्वचषक विजेती अर्जेंटिना टिम

Messi & Mbappe : FIFA World Cup 2022

विश्वचषक जिंकल्यानंतरचा अर्जेंटिनाचा फोटो

Lionel Messi

Kylian Mbappe

Messi आणि Mbappe एकाच इमारतीमधील फोटो

विश्वचषक स्पर्धेतील Embappe आणि Messi या दोघांचा एकत्रित फोटो

गोल केल्यानंतर Messi ने केलेला जल्लोष

Embappe ने गोल केल्यानंतर केलेला जल्लोष

Embappe आणि Messi दोघाच्या ३-३ अशा गोल झाल्यानंतरचे टिपलेले क्षण

सोशल मीडियावर व्हायरल होत असणारे Messi & Embappe दोघांचे फोटो

पेनल्टीच्या दरम्यान अर्जेंटिना टिमच्या गोलकिपरने गोलचा बचाव केल्यानंतर केलेला डान्स

अर्जेंटिनाच्या टिमची स्वप्नपूर्ती; विश्वचषक कप घेतानाचा टिपलेला क्षण

World Cup Final

ज्याठिकाणी FIFA World Cup Final 2022 Match झाली ते Qatar स्टेडियम

गोल्डन बूटाचा मानकरी Mbappe

विजयानंतरचे भावनिक झालेले Messi & Embappe दोघांचे फोटो

Messi

Mbappe विश्वचषक शेजारी असतानाचा भावनिक झालेला तो क्षण

सोशल मीडियावर व्हायरल होत असणारे Messi & Embappe दोघांचे फोटो

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT