Latest

सूड भावनेतून ही करवाई : प्रविण दरेकर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : राणा दाम्पत्याना पाठवण्यात आलेली नोटीस ही सूड भावनेने केलेली कारवाई आहे. मुंबई महानगरपालिकेला हाताशी धरून शिवसेनेकडून हे कृत्य केले जात आहे, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रविण दरेकर यांनी केले आहे.

दरेकर म्हणाले, आघाडीच्या नेत्यांवर कारवाई झाल्यामुळे, शिवसेना मुंबई मनपातील सत्तेचा दुरूपयोग करत याच सूड भावनेने भाजप आणि संबंधित व्यकींवरही कारवाया करत आहेत. राणा दाम्पत्याना पाठवण्यात आलेली नोटीस आणि राज ठाकरे यांच्यावर केलेल्या करवाईही याच सूडाच्या भावनेतून केली जात आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT