Latest

Disha Patani : डिप नेक ब्लाऊज, पिंक साडीने केलं घायाळ, दिशाचा स्टायलिश अंदाज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिशा पटानी (Disha Patani) च्या पिंक कलरच्या साडीत इतक्या जबरदस्त अदा दाखवल्या आहेत की, फिगर पाहून तुम्हीदेखील घायाळ व्हाल. दिशाचा हा साडी लूक खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या कातिल अदा पाहण्यासारख्या आहेत. दिशाने हॉट पिंक साडीवर वर्क केलेले हॉट ब्लाऊज परिधान केले आहे. आपल्या स्टाईलने तिने सर्वांना वेड लावलं आहे. (Disha Patani )

दिशाने पिंक कलर साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज, मोकळे केस, कल्चरल इअरिंग्ज, हातत अंगठी, एखा हातात स्टोन बँगल्स आणि लाईट लिपस्टीक असा लूक पूर्ण केला आहे. तिचा डिपनेक ब्लाऊज लक्षवेधी ठरला आहे. दिशाने तिचे हे फोटो इन्स्टावर शेअर केले असून कोणतीही कॅप्सन लिहिलेली नाही.

सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिशा पटानी योद्धा चित्रपटात दिसणार आहे. तसेच दिशा पटानीने एक अभिनेत्री ते दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. दिशा पटानीने दिग्दर्शित केलेलं पहिलं गाणं क्यों करूं फिक्र सोशल मीडिया आधीच रिलीज झाला आहे. सौंदर्य, अभिय कौशल्य आणि आता दिग्दर्शक म्हणून तिचा प्रवास वाखाणण्याजोगे आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT