Latest

छत्‍तीसगड : नक्षलवाद्यांच्या आगीत जेसीबी, बुलडोझर, ट्रॅक्‍टर जळून खाक

निलेश पोतदार

छत्‍तीसगड ; पुढारी ऑनलाईन छत्‍तीसगड मध्ये नक्षलवाद्यांनी रस्‍ते बांधणीच्या कामासाठी आणलेली वाहणे जाळून टाकली. ही घटना कोयलीबेडा पीएस भागात कांकेर येथे आज (सोमवार) रात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये २ जेसीबी, २ बुलडोझर आणि ८ ट्रॅक्‍टरना नक्षलवाद्यांनी आगी लावल्‍या. यामध्ये ही सर्व वाहने जळून खाक झाली आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नक्षलवाद्यांकडून पायाभूत सुविधांना नेहमीच विरोध होत आला आहे. नक्षल्‍यांच्या या कृतीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT