Latest

जम्मू : पाकिस्तानच्या बेछूट गोळीबारात बीएसएफचा जवान जखमी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू सीमेवर अरनिया भागात काल रात्री पाकिस्तानने केलेल्या बेछूट गोळीबारात बीएसएफचा एक जवान किरकोळ जखमी झाला. त्याला वैद्यकीय मदत देण्यात आली. आज पहाटे ३ वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता, अशी माहिती बीएसएफ जम्मूच्या पीआरओंनी दिली असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिलीय.

संबंधित बातम्या –

जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तान रेंजर्सनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान किरकोळ जखमी झाला आहे. त्याला स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय मदत देण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT