Latest

Ronaldo – Messi : रोनाल्डो-मेस्सीपुढे झळकले महानायक

Shambhuraj Pachindre

रियाध (सौदी अरेबिया) : पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) आणि रियाध इलेव्हमध्ये रियाधमध्ये एका फुटबॉल सामन्याचे आयोजन केले होते. या सामन्यात दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनल मेस्सी यांनी सहभाग नोंदवला होता. मेस्सीने पीएसजीकडून तर रोनाल्डोने रियाध सीझन एलेव्हनकडून शानदार खेळी केली. (Ronaldo – Messi)

या सोहळ्यात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली. अमिताभ यांना या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. मेस्सी आणि रोनाल्डो यांच्याशी अमिताभ यांनी संवाद साधला. या सामन्यात किलियन एम्बाप्पे, सर्जियो रामोस आणि नेमार या दिग्गज खेळाडूंचासुद्धा समावेश होता. (Ronaldo – Messi)

हेही वाचा; 

SCROLL FOR NEXT