Latest

Janhvi Kapoor : जान्हवीचा ब्लॅक पॅन्टसूट लूक (फोटोज)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) तिच्या 'मिली' चित्रपटानंतर मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. जान्हवीने मालदीवमधील एकापेक्षा एक डॉट फोटोज शेअर करून चाहत्याच्या संपर्कात आहे. 'मिली' या चित्रपटाची निर्मिती जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी केली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉफ झाला. यात दरम्यान जान्हवी पुन्हा एकादा दिग्दर्शक वृषभ शेट्टीच्या टिमसोबत स्पॉट झाली आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या थ्रीपीसमधील फोटोत शेअर केले आहेत. यात ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. यात जान्हवीने ब्लॅक रगाचे सॅटिन टॉप, ब्लॅक जॅकेट आणि त्याच कलरचे पॅन्ट परिधान केलंय. मोकळे केसांची स्टाईल, कानात इअररिंग्स, हातात अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. यातील एका फोटोत वृषभ शेट्टीच्यासोबत १० जणांची टिम दिसून येत आहे.

या फोटोला तिने 'Got a warm welcome back to town with a pretty sunset and the best company ❤️ so honoured to have been in the same room with so many people I admire!!' असे लिहिले आहे. जान्हवीने फोटोला पोझ देताना एका बंगल्याच्या जिन्याचा वापर केलाय. जान्हवीच्या या फोटोंना किलर पोझ दिली आहे. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने Nice???❤️❤️❤️, Black…, Aap ki aakhe bhot piyari he janhvi, ❤️ Janvi Kapoor ??????, Black? faimly??, Missing you ❤️, Welcome back to my heart janhvi ?, Hotty ❤️❤️, Black makes you more attractive ❤️❤️, Koi ithna khubsurat kaise ho skta??, Beauty in black ? makes u even more attractive ??, Awsm❤️, Nice look, Amazing ❤️❤️, prettiest jaanu❤️?, ??super super gorgeous ?❤️❤️, OMG?. यासारख्या कमेंट्स केल्या आहेत.

याच दरम्यान काही नेटकऱ्यांनी जान्हवी आगामी दिग्दर्शक वृषभ शेट्टीच्या टिमसोबत काम करणार आहे काय?, नवीन चित्रपट येतोय का?, वृषभ शेट्टीनां फोटोला पोझ देण्यात जबरदस्तीने बसविले आहे काय? यासारखे प्रश्न उपस्थित केलं आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT